व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

बुद्धी मौल्यवान आहे

बुद्धी मौल्यवान आहे

शलमोनने यहोवाकडे बुद्धी मागितली (१रा ३:७-९; टेहळणी बुरूज११ १२/१५ ८ ¶४-६)

शलमोनची ही विनंती ऐकून यहोवाला आनंद झाला (१रा ३:१०-१३)

शलमोनने देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीला मौल्यवान लेखल्यामुळे त्याच्या राज्यात लोक सुरक्षित आणि निर्भयपणे राहत होते (१रा ४:२५)

बुद्धिमान व्यक्‍ती आपल्या ज्ञानाचा आणि समजशक्‍तीचा वापर करून व्यावहारिक जीवनात त्याप्रमाणे वागते. बुद्धी सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे. (नीत १६:१६) बुद्धी मिळवण्यासाठी आपण देवाकडे विनंती केली पाहिजे, त्याचं भय बाळगलं पाहिजे, नम्र राहून आपल्या मर्यादांची जाणीव ठेवली पाहिजे आणि देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केला पाहिजे.