१४-२० ऑगस्ट
नहेम्या ८-९
गीत १०५ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“ यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
बायबल वाचन: (४ मि.) नहे ८:१-१२ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास १३)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सभेला यायचं आमंत्रण द्या, आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास ११)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ११ मुद्दा ५ आणि काही जण म्हणतात (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
“तुमच्या कुटुंबातला आनंद टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय २० ¶१-८; सुरुवातीचा व्हिडिओ.
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ११३ आणि प्रार्थना