१७-२३ जुलै
एज्रा ९-१०
गीत ८९ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“आज्ञा न पाळण्याचे दुःखद परिणाम”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
एज १०:४४—स्त्रियांसोबत मुलांनासुद्धा का पाठवून देण्यात आलं? (टेहळणी बुरूज०६ १/१ ११ ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) एज ९:१-९ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) दुःख कधी संपेल का? या पत्रिकेचा वापर करून चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयावर बोला. (शिकवणे अभ्यास १३)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सभेला येण्याचं आमंत्रण द्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास ६)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ११ प्रस्तावना आणि मुद्दे १-३ (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
आज्ञा पाळल्यामुळे संरक्षण होतं (२थेस १:८): (१५ मि.) चर्चा.हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: हर्मगिदोनचं युद्ध सुरू होण्याआधी काय होईल?
आज्ञा पाळल्यामुळे आत्ता आपल्याला कसा फायदा होतो?
हर्मगिदोन आणि आज्ञा पाळणं यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १८ ¶१६-२५
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १२२ आणि प्रार्थना