व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

आज्ञा न पाळण्याचे दुःखद परिणाम

आज्ञा न पाळण्याचे दुःखद परिणाम

काही इस्राएली लोकांनी मूर्तिपूजा करणाऱ्‍या लोकांशी लग्नाचे संबंध जोडले (एज ९:१, २; टेहळणी बुरूज०६ १/१ ११ ¶१)

यहोवाने दिलेल्या सुस्पष्ट आज्ञांचं त्यांनी पालन केलं नाही (एज ९:१०-१२)

देवाच्या आज्ञा न पाळण्याचे दुःखद परिणाम त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना भोगावे लागले (एज १०:१०, ११, ४४)

यहोवाची प्रत्येक आज्ञा आपल्याच भल्यासाठी असते. (टेहळणी बुरूज१० ७/१ १६ ¶६) त्यामुळे त्याच्या आज्ञा पाळल्यामुळे आज आपल्याला दुःखद परिणाम तर टाळता येतीलच, पण भविष्यातही भरभरून आशीर्वाद मिळतील.

स्वतःला विचारा, ‘देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे मी दुःखद परिणामांपासून दूर कसा राहिलो आहे?’