२१-२७ ऑगस्ट
नहेम्या १०-११
गीत ३७ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवासाठी त्यांनी बरेच त्याग केले”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
नहे १०:३४—इस्राएली लोकांना मंदिरात लाकडं आणायला का सांगितलं होतं? (टेहळणी बुरूज०६ २/१ ११ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) नहे १०:२८-३९ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सभेला यायचं आमंत्रण द्या, आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या, आणि “या पत्रिकेतल्या धड्यांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी” या भागावर थोडक्यात चर्चा करा. (शिकवणे अभ्यास ४)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज११ २/१५ १५-१६ ¶१२-१५—विषय: देवाला आनंद देणारी अर्पणं. (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
“नवीन सेवा वर्षासाठी तुम्ही कोणती ध्येयं ठेवली आहेत?”: (१० मि.) चर्चा.
“देवाच्या राज्याबद्दल सांगण्यासाठी सप्टेंबर महिन्यात एक खास मोहीम!”: (५ मि.) सेवा पर्यवेक्षकांद्वारे भाषण. मोहिमेत सहभाग घेण्यासाठी भाऊबहिणींमध्ये आवेश निर्माण करा आणि स्थानिक रीत्या कोणत्या योजना केल्या आहेत त्याबद्दल सांगा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय २० ¶९-१७; २०क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ९९ आणि प्रार्थना