देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवासाठी त्यांनी बरेच त्याग केले
काही लोकांनी आपली घरंदारं आणि मालमत्ता सोडून यरुशलेमध्ये राहायला यावं असं त्यांना सांगण्यात आलं (नहे ११:१; टेहळणी बुरूज९८ १०/१५ २२ ¶१३)
जे लोक हा त्याग करायला तयार झाले त्यांना यहोवाचे आशीर्वाद मिळाले (नहे ११:२; टेहळणी बुरूज८६ २/१५ २६)
आयुष्यात आपण जे काही त्याग करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आशीर्वाद यहोवा आपल्याला देतो (मला ३:१०; टेहळणी बुरूज१६.०४ ८ ¶१५)
स्वतःला विचारा, ‘यहोवाची सेवा करण्यासाठी मी जे काही त्याग केले त्यांबद्दल मला कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?’