२४-३० जुलै
नहेम्या १-२
गीत ४१ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मी लगेच स्वर्गातल्या देवाला प्रार्थना केली”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
नहे २:४—नहेम्याने पहिल्यांदाच यरुशलेमसाठी प्रार्थना केली होती का, आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज८६-E २/१५ २५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) नहे २:११-२० (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. समोरच्या व्यक्तीला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि तिला jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास १६)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ३)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ११ आणखी जाणून घेऊ या आणि मुद्दा ४ (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
यहोवाचे मित्र बना—यहोवा खरंच प्रार्थना ऐकतो का?: (१५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेला प्रश्न विचारा: या व्हिडिओतून प्रार्थनेबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १९ ¶१-६, भाग पाच; सुरवातीचा व्हिडिओ; १९क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १०२ आणि प्रार्थना