देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मी लगेच स्वर्गातल्या देवाला प्रार्थना केली”
[नहेम्या पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
राजाला उत्तर देण्याआधी नहेम्याने देवाला प्रार्थना केली (नहे २:२-४; टेहळणी बुरूज०८ २/१५ ३ ¶५)
राजाने नहेम्याची विनंती मान्य केली (नहे २:५, ६)
यावर मनन करा: कोणी आपल्या विश्वासाबद्दल आपल्याला अचानक एखादा प्रश्न विचारला तर आपण काय करू शकतो?—सेवा स्कूल १७८ ¶१.