२८ ऑगस्ट–३ सप्टेंबर
नहेम्या १२-१३
गीत ३४ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“योग्य मित्र निवडा आणि यहोवाला एकनिष्ठ राहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
नहे १३:१०—मंदिरातले गायक मुळात लेवी होते, मग त्यांचा वेगळा उल्लेख का करण्यात आला? (इन्साइट-२ ४५२ ¶९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) नहे १२:२७-३९ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. समोरच्या व्यक्तीला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि तिला jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास १६)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. तसंच त्या व्यक्तीला बायबल अभ्यासाच्या योजनेबद्दल सांगून बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ३)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ११ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
“यहोवासारखं एकनिष्ठ प्रेम दाखवा”: (१० मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय २१ ¶१-६; सुरवातीचा व्हिडिओ; २१क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३७ आणि प्रार्थना