व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३१ जुलै-६ ऑगस्ट

नहेम्या ३-४

३१ जुलै-६ ऑगस्ट
  • गीत १४४ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ९३

  • यहोवाच्या साक्षीदारांसोबत काम करायचा अनुभव:  (८ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. मग श्रोत्यांना विचारा: कामाच्या ठिकाणी आपल्या वागण्या-बोलण्यामुळे लोकांना एक चांगली साक्ष कशी मिळू शकते?

  • मंडळीच्या गरजा: (७ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १९ ¶७-१५

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ९८ आणि प्रार्थना