देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
‘कामात लुडबुड करू नका’
मंदिराच्या बांधकामावर बंदी घालण्यात आली होती, तरीसुद्धा महायाजक येशूवा (यहोशवा) आणि राज्यपाल जरूब्बाबेल यांनी मंदिर पुन्हा बांधायला सुरवात केली (एज ५:१, २; टेहळणी बुरूज२२.०३ १७ ¶१३)
विरोधकांनी बांधकामाच्या परवानगीविषयी विचारलं तेव्हा यहुद्यांनी कोरेश राजाने दिलेल्या आज्ञेबद्दल सांगितलं (एज ५:३, १७; टेहळणी बुरूज८६-E २/१ २९, चौकट ¶२-३)
राजाने आधी दिलेल्या फर्मानाची खातरी करून घेतली आणि विरोधकांनी ‘मंदिराच्या कामात लुडबुड करू नये,’ अशी आज्ञा दिली (एज ६:७, ८; टेहळणी बुरूज२२.०३ १५ ¶७)
यावर मनन करा: यहोवाने नेतृत्व करण्यासाठी ज्यांना नेमलं आहे, त्यांनी दिलेलं मार्गदर्शन किंवा सूचना आपल्याला पूर्णपणे समजत नसल्या, तरी त्यांचं पालन करायला बायबलचा हा अहवाल आपल्याला कशी मदत करतो?—टेहळणी बुरूज२२.०३ १८ ¶१६.