७-१३ ऑगस्ट
नहेम्या ५-७
गीत १७ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“नहेम्याने सेवा करवून घेतली नाही, तर त्याने स्वतः सेवा केली”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
नहे ६:१३—देवाच्या मंदिरात लपणं हे नहेम्यासाठी एक पाप का ठरलं असतं? (टेहळणी बुरूज०७ ७/१ ३० ¶१५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) नहे ५:१-१३ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास ९)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे अभ्यास ६)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१३ ५/१५ ७ ¶१७-१९—विषय: यशस्वी सुवार्तिक एकमेकांना मदत करतात. (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
“आपल्यासाठी ते खूप मेहनत घेतात”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १९ ¶१६-२१; १९ख
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १४४ आणि प्रार्थना