व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१२-१८ ऑगस्ट

स्तोत्रं ७३-७४

१२-१८ ऑगस्ट

गीत ३९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देवाची उपासना न करणाऱ्‍या लोकांचा आपल्याला हेवा वाटला तर काय?

(१० मि.)

देवाची उपासना न करणाऱ्‍या लोकांचा आपल्याला हेवा वाटू शकतो (स्तो ७३:३-५; टेहळणी बुरूज२०.१२ १९ ¶१४)

एकटं-एकटं राहण्यापेक्षा आपण जर आपल्या भाऊबहिणींसोबत मिळून यहोवाची उपासना केली, तर देवाची सेवा न करणाऱ्‍या लोकांबद्दल आपल्याला योग्य दृष्टिकोन ठेवता येईल (स्तो ७३:१७; नीत १८:१; टेहळणी बुरूज२०.१२ १९ ¶१५-१६)

देवाची उपासना न करणारे “निसरड्या जमिनीवर” असतात. तर देवाची उपासना करणाऱ्‍यांवर ‘कृपा केली जाते’ (स्तो ७३:१८, १९, २४; टेहळणी बुरूज१४ ४/१५ ४ ¶५; टेहळणी बुरूज१३ २/१५ २५-२६ ¶३-५)

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ७४:१३, १४—या वचनात “लिव्याथान” कशाला सूचित करतो? (इन्साइट-२ २४०)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. अलीकडेच सभेत शिकलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल ओळखीच्या व्यक्‍तीला सांगायचा प्रयत्न करा. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ४)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. बायबल अभ्यासाविषयी विचारा आणि तो कसा केला जातो ते दाखवा. (शिष्य बनवा  धडा ८ मुद्दा ३)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) भाषण. बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं  ८९​—विषय: सगळेच धर्म चांगले आहेत का? (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

गीत ७२

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ९८ आणि प्रार्थना