व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१-७ जुलै

गीत १५० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

शौल राजा आणि त्याची माणसं दावीदला पकडण्यात अपयशी ठरतात

१. यहोवा त्याच्या लोकांचा विरोध करणाऱ्‍यांचे प्रयत्न निष्फळ करतो

(१० मि.)

दावीदला शौल राजापासून लपावं लागलं (१शमु २४:३; स्तो ५७, उपरिलेखन)

दावीदचा विरोध करणाऱ्‍यांचे प्रयत्न यहोवाने निष्फळ केले (१शमु २४:७-१०, १७-२२; स्तो ५७:३)

विरोधकांचे डावपेच सहसा त्यांच्यावरच उलटतात (स्तो ५७:६; साक्ष द्या  अध्या. २८ ¶१४-१५)

स्वतःला विचारा, ‘विरोध सहन करावा लागतो तेव्हा मी यहोवावर भरवसा असल्याचं कसं दाखवू शकतो?’​—स्तो ५७:२.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. प्रयत्न करत राहा​—पौलने काय केलं?

(७ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा, आणि शिष्य बनवा  धडा ७ मुद्दे १-२ वर चर्चा करा.

५. प्रयत्न करत राहा​—पौलने केलं तसं करा

ख्रिस्ती जीवन

गीत ६५

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५७ आणि प्रार्थना