व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

८-१४ जुलै

स्तोत्रं ६०-६२

८-१४ जुलै

गीत २ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. यहोवा आपल्याला आश्रय आणि संरक्षण देतो आणि तो कधीच न बदलणारा देव आहे

(१० मि.)

यहोवा मजबूत बुरूजासारखा आहे (स्तो ६१:३; इन्साइट-२ १११८ ¶७)

यहोवा त्याच्या तंबूमध्ये आपल्याला आसरा देतो (स्तो ६१:४; इन्साइट-२ १०८४ ¶८)

यहोवा एका खडकासारखा आहे (स्तो ६२:२; टेहळणी बुरूज०२ ४/१५ १६ ¶१४)


स्वतःला विचारा, ‘यहोवाची ओळख झाल्यामुळे आणि त्याच्यावर विसंबून राहिल्यामुळे माझं आयुष्य कसं चांगलं झालंय?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ६२:११​—इथे “सामर्थ्य देवाचं आहे” असं जे म्हटलंय त्याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०६ ६/१ ८ ¶११)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. तुमच्याशी चांगलं वागलेल्या एका व्यक्‍तीसोबत संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालकाला JW लायब्ररी  ॲपबद्दल सांगून ते कसं इन्स्टॉल करायचं ते सांगा. (शिष्य बनवा  धडा ७ मुद्दा ४)

६. भाषण

(५ मि.) टेहळणी बुरूज२२.०२ ४-५ ¶७-१०​—विषय: मार्गदर्शन मिळतं तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा. (शिकवणे  अभ्यास २०)

ख्रिस्ती जीवन

गीत ७

७. कोणतीच गोष्ट आपल्याला “देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही”

(१० मि.) चर्चा.

हा व्हिडिओ दाखवा. आणि विचारा:

  • ब्रदर निरींदा यांना छळ सहन करावा लागला तेव्हा यहोवाने त्यांना कोणत्या काही विशिष्ट मार्गांनी मदत केली?

८. यहोवाचे मित्र बना—बाप्तिस्मा घेण्यासाठी मी काय करू?

(५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. आणि शक्य असेल तर आधीच निवडलेल्या काही लहान मुलांना स्टेजवर बोलवून पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: बाप्तिस्मा घेण्यासाठी वयापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे? आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ६३ आणि प्रार्थना