जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका जुलै २०१६
नमुना सादरीकरणं
T-32 पत्रिकेसाठी आणि देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रिकेसाठी नमुना सादरीकरणं. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
प्रार्थना ऐकणाऱ्या यहोवाची स्तुती करा
आपण देवाला दिलेल्या वचनाबद्दल प्रार्थना करणं चांगलं का आहे? आपला यहोवावर विश्वास आहे हे आपण आपल्या प्रार्थनांमध्ये कसं दाखवू शकतो? (स्तोत्रे ६१-६५)
ख्रिस्ती जीवन
आपली जीवनशैली साधी ठेवल्यानं देवाची स्तुती करण्यास मदत होते
तुमचं जीवन साधं केल्यानं तुम्हाला कोणत्या गोष्टी करणं शक्य होईल? तुम्ही येशूच्या जीवनाचं अनुकरणं कसं करू शकता?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यहोवाचे लोक खऱ्या उपासनेसाठी आवेशी असतात
दाविदाच्या आवेशापासून आपण काय शिकू शकतो? आपला आवेश आपल्याला काय करण्यास प्रेरित करतो? (स्तोत्रे ६९-७२)
ख्रिस्ती जीवन
तुम्ही हे एका वर्षासाठी करून बघू शकता का?
जे प्रयत्न करतात त्यांना एक समाधानी आणि आशीर्वादांनी भरलेलं जीवन मिळू शकतं.
ख्रिस्ती जीवन
सामान्य पायनियरिंग करण्यासाठी आराखडा
यांच्याकडे कमी वेळ किंवा शक्ती आहे तेदेखील सामान्य पायनियर सेवा करू शकतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य होईल.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यहोवाच्या महत्कृत्यांचे स्मरण करा
यहोवाच्या महत्कृत्यांमध्ये काय-काय सामील आहे? त्यावर मनन केल्यानं आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? (स्तोत्रे ७४-७८)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान कुणाला आहे?
स्तोत्र ८३ रचणाऱ्याने दाखवलं की यहोवा देव त्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. आपणही आपल्या जीवनात हे कसं दाखवू शकतो?