११-१७ जुलै
स्तोत्रे ६९-७३
गीत ४७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाचे लोक खऱ्या उपासनेसाठी आवेशी असतात”: (१० मि.)
स्तो ६९:९—खऱ्या उपासनेसाठी आपला आवेश स्पष्टपणे दिसून आला पाहिजे (टेहळणी बुरूज१० १२/१५ पृ. ७-११, परि. २-१७)
स्तो ७१:१७, १८—वयोवृद्ध बंधुभगिनी तरुणांना आवेशी होण्यास मदत करू शकतात (टेहळणी बुरूज१४ १/१५ पृ. २३-२४, परि. ४-१०)
स्तो ७२:३, १२, १४, १६-१९—आपला आवेश आपल्याला, देवाचे राज्य संपूर्ण मानवजातीसाठी काय करेल हे इतरांना सांगण्यास प्रवृत्त करतो (टेहळणी बुरूज१५-E १०/१ पृ. १६, परि. ३; टे.बु.१० ८/१५ पृ. ३२, परि. १९-२०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
स्तो ६९:४, २१—भविष्यवाणीतील ही वचनं मसीहाला कशी लागू झाली? (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. ११, परि. १७; टे.बु.११ ८/१५ पृ. १५, परि. १५)
स्तो ७३:२४—यहोवा आपल्या सेवकांना सन्मान कसा देतो? (टेहळणी बुरूज१३ २/१५ पृ. २५-२६, परि. ३-४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ७३:१-२८
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-३२—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-३२
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी धडा ५, परि. ३-४
ख्रिस्ती जीवन
“तुम्ही हे एका वर्षासाठी करून बघू शकता का?”: (१५ मि.) यासोबतच “सामान्य पायनियरिंग करण्यासाठी आराखडा” या लेखावरदेखील थोडक्यात चर्चा करा. जुलै २०१५ च्या JW ब्रॉडकास्टमधील सार्वकालिक जीवन देणारं करियर निवडा हा व्हिडिओ दाखवा व त्यावर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ २६-२८
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४ आणि प्रार्थना