व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

सामान्य पायनियरिंग करण्यासाठी आराखडा

सामान्य पायनियरिंग करण्यासाठी आराखडा

सामान्य पायनियरिंग करण्यासाठी एक चांगला आराखडा असणं गरजेचं आहे. तुम्ही दर आठवडी १८ तास सेवाकार्य केलं तर सहजपणे पायनियरिंग पूर्ण करू शकता आणि सुट्टीसुद्धा घेऊ शकता! तसंच काही वेळा समजा आपण आजारी पडलो किंवा हवामान व्यवस्थित नसलं किंवा दुसरा कुठला तातडीचा प्रसंग उद्‌भवल्यामुळे सेवाकार्यात जाता आलं नाही तरी या आराखड्यामुळे तुम्ही पायनियरिंग सहजरीत्या करू शकाल. पूर्णवेळ किंवा पार्टटाईम नोकरी करणारे, खालावलेली तब्येत असणारे प्रचारकदेखील खाली दिलेल्या आराखड्यानुसार पायनियरिंग करू शकतील. काही फेरबदल केल्यामुळे घरातील एखादा सदस्य सप्टेंबरपासून पायनियरिंग सुरू करू शकतो. तुम्ही तुमच्या पुढील कौटुंबिक उपासनेत याविषयी चर्चा कराल का?

मी पार्टटाईम नोकरी करतो

सोमवार

नोकरी

मंगळवार

नोकरी

बुधवार

नोकरी

गुरुवार

६ तास

शुक्रवार

६ तास

शनिवार

४ तास

रविवार

२ तास

मी पूर्णवेळेची नोकरी करतो

सोमवार

२ तास

मंगळवार

२ तास

बुधवार

आठवड्यादरम्यान होणारी सभा

गुरुवार

२ तास

शुक्रवार

२ तास

शनिवार

६ तास

रविवार

४ तास

माझी तब्येत बरी नसते

सोमवार

आराम

मंगळवार

३ तास

बुधवार

३ तास

गुरुवार

३ तास

शुक्रवार

३ तास

शनिवार

३ तास

रविवार

३ तास