१८-२४ जुलै
स्तोत्रे ७४-७८
गीत ९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाच्या महत्कृत्यांचे स्मरण करा”: (१० मि.)
स्तो ७४:१६; ७७:६, ११, १२—यहोवाच्या अद्भुत कृत्यांवर मनन करा (टेहळणी बुरूज१५ ८/१५ पृ. १०, परि. ३-४; टे.बु.०४ ३/१ पृ. १९-२०; टे.बु.०३ ७/१ पृ. १०-११, परि. ६-७)
स्तो ७५:४-७—मंडळीचा सांभाळ करण्यासाठी नम्र बांधवांना नियुक्त करणं हे यहोवाच्या महत्कृत्यांमध्ये सामील आहे (टेहळणी बुरूज०६ ८/१ पृ. ४, परि. १; इन्साईट-१ ११६०, परि. ७)
स्तो ७८:११-१७—यहोवाने आपल्या लोकांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांची आठवण ठेवा (टेहळणी बुरूज०४ ४/१ पृ. २१-२२)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
स्तो ७८:२—भविष्यवाणीतील ही वचनं मसीहाला कशी लागू झाली? (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. ११, परि. १४)
स्तो ७८:४०, ४१—या वचनांनुसार आपल्या वागण्याचा यहोवावर काय परिणाम होतो? (टेहळणी बुरूज१२-E ११/१ पृ. १४, परि. ५; टे.बु.११-E ७/१ पृ. १०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ७८:१-२१
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-३२ पान ४—देणगीच्या व्यवस्थेबद्दल सांगा.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-३२ पान ४
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी धडा ५, परि. ६-७
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
‘यहोवानं सर्वकाही निर्माण केलं’: (५ मि.) चर्चा. jw.org/mr वरून यहोवाचे मित्र बना—‘यहोवानं सर्वकाही निर्माण केलं’ हा व्हिडिओ दाखवा. (jw.org/mr वर व्हिडिओ-यहोवाचे मित्र बना इथं पाहा.) मग काही लहान मुलांना स्टेजवर बोलावून या व्हिडिओबद्दल प्रश्न विचारा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा पृ. २-३ आणि प्रस्तावना परि. १-१५
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३ आणि प्रार्थना