व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ७९-८६

तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान कुणाला आहे?

तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान कुणाला आहे?

स्तोत्र ८३ हे गीत रचणारा कदाचित दाविदाच्या काळातला आणि लेवी आसाफच्या वंशातून असावा. यहोवाच्या लोकांना जेव्हा शत्रू राष्ट्रांपासून धोका होता त्या वेळी त्याने हे स्तोत्र लिहिलं.

८३:१-५, १६

  • स्तोत्रकर्त्याने या प्रार्थनेत, स्वतःच्या सुरक्षेला नव्हे तर यहोवाच्या नावाला आणि त्याच्या सर्वोच्च अधिकाराला जास्त महत्त्व दिलं

  • आज देवाच्या सेवकांवर सतत हल्ले होत आहेत. अशा प्रसंगी आपण विश्वासू राहून सहनशीलता दाखवल्यामुळे यहोवाचा आदर होतो

८३:१८, तळटीप

  • आपण यहोवाचे नाव जाणावं अशी त्याची इच्छा आहे

  • यहोवाला आपण आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान देतो हे आपण आपल्या कार्यातून दाखवून दिलं पाहिजे