४-१० जुलै
स्तोत्रे ६०-६८
गीत २२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“प्रार्थना ऐकणाऱ्या यहोवाची स्तुती करा”: (१० मि.)
स्तो ६१:१, ८—यहोवाला तुम्ही दिलेल्या वचनांबद्दल सतत प्रार्थना करा (टेहळणी बुरूज९९ ९/१५ पृ. ९, परि. १-४)
स्तो ६२:८—यहोवाकडे प्रार्थनेत आपलं मन मोकळं करून त्याच्यावरील आपला भरवसा दाखवा (टेहळणी बुरूज१५ ४/१५ पृ. २५-२६, परि. ६-९)
स्तो ६५:१, २—यहोवा सर्व प्रामाणिक मनाच्या लोकांच्या प्रार्थना ऐकतो (टेहळणी बुरूज१५ ४/१५ पृ. २२, परि. १३-१४; टे.बु.१० ४/१५ पृ. ५, परि. १०; इन्साईट-२ ६६८, परि. २)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
स्तो ६३:३—जीवनापेक्षा यहोवाचे एकनिष्ठ प्रेम का उत्तम आहे? (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ८, परि. १२)
स्तो ६८:१८—मनुष्यांमध्ये नजराणे कोण होते? (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ८, परि. १)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ६३:१-६४:१०
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा, आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. प्रचारकांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.
ख्रिस्ती जीवन
“आपली जीवनशैली साधी ठेवल्यानं देवाची स्तुती करण्यास मदत होते”: (१५ मि.) लेखाच्या चर्चेनं सुरुवात करा. ऑक्टोबर २०१५ च्या JW ब्रॉडकास्टमधील आम्ही आमचं जीवन साधं केलं हा व्हिडिओ दाखवा आणि त्यावर थोडक्यात चर्चा करा. यहोवाची सेवा जास्तीत जास्त करण्यासाठी आपलं जीवन साधं कसं करता येईल याबद्दल विचार करण्याचं सर्वांना उत्तेजन द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ २३-२५
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ५० आणि प्रार्थना