व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

आपली जीवनशैली साधी ठेवल्यानं देवाची स्तुती करण्यास मदत होते

आपली जीवनशैली साधी ठेवल्यानं देवाची स्तुती करण्यास मदत होते

आज आपण बऱ्याच गोष्टी मिळवण्याच्या मागे लागलो तर आपलं जीवन गुंतागुंतीचं होऊ शकतं. भौतिक गोष्टींसाठी पैसे जमवणं, त्या खरेदी करणं, त्यांचा वापर करणं, त्यांना चांगल्या स्थितीत ठेवणं व सांभाळणं या मागे वेळ आणि शक्ती खर्च करावी लागते. भौतिक गोष्टींमुळे आपलं लक्ष विचलित होऊ नये म्हणून येशूने आपलं राहणीमान साधं ठेवलं.—मत्त ८:२०.

सेवाकार्यात जास्तीत जास्त करण्यासाठी तुम्ही आपलं राहणीमान साधं कसं करू शकता? काही फेरबदल केल्यानं तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य पायनियर सेवा सुरू करू शकतो का? तुम्ही पूर्ण वेळेची सेवा करत असला तरी भौतिक गोष्टींमुळे हळूहळू तुमचं जीवन गुंतागुंतीचं झालं आहे का? यहोवाची सेवा करताना आपण राहणीमान साधं ठेवलं तर आपलं जीवन समाधानी आणि आनंदी होईल.—१तीम ६:७-९.

पुढील बदल करून मी माझं राहणीमान साधं करू शकतो: