व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: पती-पत्नी आपलं विवाहबंधन कशा प्रकारे मजबूत करू शकतात?

वचन: इफि ५:३३

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: पालक आपल्या मुलांना जबाबदार बनण्यासाठी कशी मदत करू शकतात?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: पालक आपल्या मुलांना जबाबदार बनण्यासाठी कशी मदत करू शकतात?

वचन: नीत २२:६

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: तरुणांना समस्या कशा टाळता येतील?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: तरुणांना समस्या कशा टाळता येतील?

वचन: नीत ४:५, ६

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: रोजच्या जीवनात निर्णय घेण्यासाठी आपल्याला सुज्ञ सल्ले कुठून मिळू शकतात?