व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१६-२२ जुलै

लूक १०-११

१६-२२ जुलै
  • गीत ५० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • चांगल्या शोमरोन्याचा दाखला”: (१० मि.)

    • लूक १०:२९-३२—लुटारूंनी लुटून मारहाण केलेल्या यहुदी माणसाला याजक आणि मग लेवी मदत करत नाहीत [यरुशलेम ते यरीहो पर्यंतचा रस्ता हा व्हिडिओ दाखवा.] (“यरुशलेम ते यरीहो पर्यंतचा रस्ता” मिडिया-लूक १०:३०, nwtsty; टेहळणी बुरूज०२ ९/१ पृ. १६-१७ परि. १४-१५)

    • लूक १०:३३-३५—शोमरोन्याने जखमी झालेल्या व्यक्‍तीला दाखवलेलं प्रेम उल्लेखनीय होतं (“एक शोमरोनी” “त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षारस ओतून त्यांवर पट्ट्या बांधल्या” “एका धर्मशाळेत” अभ्यासासाठी माहिती-लूक १०:३३-३४, nwtsty)

    • लूक १०:३६, ३७—फक्‍त आपल्याच समाजाच्या, वंशाच्या किंवा राष्ट्राच्या लोकांवर नव्हे तर आपण सर्वांवर प्रेम केलं पाहिजे (टेहळणी बुरूज९८ ७/१ पृ. ३१ परि. २)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक १०:१८—“मला तर सैतान आताच आकाशातून विजेसारखा खाली पडलेला दिसत आहे,” असं येशूने आपल्या सत्तर शिष्यांना सांगितलं तेव्हा तो काय म्हणू इच्छित होता? (“मला तर सैतान आताच आकाशातून विजेसारखा खाली पडलेला दिसत आहे” अभ्यासासाठी माहिती-लूक १०:१८, nwtsty; टेहळणी बुरूज०८ ३/१५ पृ. ३१-३२ परि. ११)

    • लूक ११:५-९—सतत मदत मागत असलेल्या व्यक्‍तीच्या उदाहरणावरून आपल्याला प्रार्थनेबद्दल काय शिकायला मिळतं? (“मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे” “मला त्रास देऊ नकोस” “न लाजता एकसारखा मागत असल्यामुळे” अभ्यासासाठी माहिती-लूक ११:५-९, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक १०:१-१६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालक सांगतो की तो जेवत आहे.

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन