व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

तटस्थ राहणं इतकं महत्त्वाचं का आहे? (मीख ४:२)

तटस्थ राहणं इतकं महत्त्वाचं का आहे? (मीख ४:२)

चांगल्या शोमरोन्याचा दाखला आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला मदत करतो, की यहोवा भेदभाव करत नाही आणि आपण ‘सगळ्यांचं’ भलं करावं अशी त्याची इच्छा आहे. समाजात वेगळं स्थान असणाऱ्‍या, वेगळ्या जातीच्या, कुळाच्या, राष्ट्राच्या किंवा धर्माच्या लोकांचाही यात समावेश होतो.—गल ६:१०; प्रेका १०:३४.

तटस्थ राहणं इतकं महत्त्वाचं का आहे? (मीख ४:२), हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • आपल्या काळात देवाच्या लोकांसोबत घडत असलेल्या गोष्टींचं वर्णन मीखा ४:२ मध्ये केलं आहे असं आपण का म्हणू शकतो?

  • तटस्थ राहणं म्हणजे काय आणि हे इतकं महत्त्वाचं का आहे?

  • राजनैतिक व्यवस्था आपल्या विचारांवर आणि कार्यांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे हे प्रकटीकरण १३:१६, १७ या वचनांवरून कसं दिसून येतं?

कोणत्या तीन गोष्टींमुळे आपल्याला तटस्थ राहणं कठीण जाऊ शकतं?