व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२३-२९ जुलै

लूक १२-१३

२३-२९ जुलै
  • गीत २२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचं मोल जास्त आहे”: (१० मि.)

    • लूक १२:६—देव अगदी लहान पक्ष्यांनाही विसरत नाही (“चिमण्या” अभ्यासासाठी माहिती-लूक १२:६, nwtsty)

    • लूक १२:७—यहोवाला आपल्याबद्दल अगदी बारीकसारीक गोष्ट माहीत आहे, यावरून कळतं की त्याला आपल्यामध्ये वैयक्‍तिक आस्था आहे (“तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत” अभ्यासासाठी माहिती-लूक १२:७, nwtsty)

    • लूक १२:७—आपल्यापैकी प्रत्येक जण यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे (यहोवा के करीब अध्या. २४ परि. ४-५)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक १३:२४—येशूने दिलेल्या ताकिदीचा काय अर्थ होतो? (“कसोशीने प्रयत्न करा” अभ्यासासाठी माहिती-लूक १३:२४, nwtsty)

    • लूक १३:३३—येशूने असं का म्हटलं? (“हे शक्य नाही” अभ्यासासाठी माहिती-लूक १३:३३, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक १२:२२-४०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४२

  • एकटे पण आठवणीत असलेले: (१५ मि.) व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

    • तीन प्रचारकांना कोणत्या आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करावा लागला?

    • यहोवा त्यांना विसरलेला नाही हे त्याने कसं दाखवून दिलं?

    • समस्या असतानाही प्रचारकांना कशामुळे यहोवाची सेवा करत राहणं शक्य झालं आणि यामुळे इतरांना कसं प्रोत्साहन मिळालं?

    • तुमच्या मंडळीत वृद्ध आणि आजारी असलेल्या लोकांना तुम्ही प्रेम कसं दाखवू शकता?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २ परि. ८-१५

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४४ आणि प्रार्थना