व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लूक १२-१३

“पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचं मोल जास्त आहे”

“पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचं मोल जास्त आहे”

१२:६, ७

येशूने लूक १२:६, ७ या वचनांत जे म्हटलं त्याचा मागचा पुढचा संदर्भ काय होता? ४ वचनात येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं की त्यांनी अशा लोकांना घाबरू नये जे कदाचित त्यांचा विरोध करतील किंवा त्यांना जिवे मारतील. येशूने आपल्या शिष्यांना आश्‍वासन दिलं की यहोवा आपल्या प्रत्येक सेवकाला मौल्यवान लेखतो आणि तो त्यांची कधीच कायमस्वरूपी हानी होऊ देणार नाही. असं करण्याद्वारे तो त्यांना येणाऱ्‍या विरोधाचा सामना करण्यासाठी तयार करत होता.

छळाचा सामना करणाऱ्‍यांसाठी काळजी दाखवण्याच्या बाबतीत आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?

आपल्या विश्‍वासामुळे तुरुंगात असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांबद्दलची ताजी माहिती आपल्याला कुठून मिळू शकते?

सध्या किती भाऊ-बहिणी तुरुंगात आहेत?