व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लूक ६-७

उदारतेने मापून द्या

उदारतेने मापून द्या

६:३८

एक उदार व्यक्‍ती इतरांना मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपला वेळ, शक्‍ती आणि साधनसंपत्ती आनंदाने खर्च करते.

  • “देत राहा” हा वाक्यांश ज्या ग्रीक क्रियापदावरून घेण्यात आला आहे, ते सतत घडणाऱ्‍या क्रियेला सूचित करतं

  • जेव्हा आपण इतरांना देत राहतो, तेव्हा तेही आपल्या पदरात “भरपूर माप, हलवून, दाबून व ओसंडून वाहेपर्यंत ओततील.” हा वाक्यांश अशा एका रूढीला सूचित करत असावा ज्यामध्ये काही दुकानदार ग्राहकाच्या पदरात म्हणजेच त्याच्या अंगरख्याच्या झोळीत भरभरून वस्तू द्यायचे