व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

मी उधळा पुत्र होतो

मी उधळा पुत्र होतो

मीरोस विल्यम संडे यांची जीवनकथा, मी उधळा पुत्र होतो हा लेख वाचा. (अवेक!०६ १२ पृ. १३-१५) त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • मीरोस आध्यात्मिक गोष्टींपासून हळूहळू दूर कसा गेला?

  • पालक या नात्याने मीरोसच्या आईवडिलांनी एक चांगलं उदाहरण कसं मांडलं?

या लेखातून आपल्याला पुढील गोष्टींबद्दल कोणते धडे शिकायला मिळतात?

  • “कसेही करून श्रीमंत” होण्याबद्दल (१ती ६:९, १०)

  • वाईट संगतीबद्दल

  • यहोवाला प्रार्थना करण्याबद्दल

  • पश्‍चात्ताप आणि क्षमा करण्याबद्दल