व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

९-१५ जुलै

लूक ८-९

९-१५ जुलै
  • गीत ५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • येशूच्या मागे जाण्यासाठी व शिष्य बनण्यासाठी काय करणं गरजेचं आहे?”: (१० मि.)

    • लूक ९:५७, ५८—येशूच्या मागे जाण्याची इच्छा असणाऱ्‍यांना यहोवावर पूर्ण भरवसा असणं गरजेचं आहे (इन्साइट-२ पृ. ४९४)

    • लूक ९:५९, ६०—जे येशूच्या मागे जातात ते देवाच्या राज्याला आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवतात (“माझ्या वडिलांना पुरू द्या” “जे मेलेले आहेत त्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे” अभ्यासासाठी माहिती-लूक ९:५९, ६०, nwtsty)

    • लूक ९:६१, ६२—जे येशूच्या मागे जातात त्यांनी आपलं लक्ष जगातल्या गोष्टींमुळे विचलित होऊ देऊ नये (“नांगरणी” मिडिया-लूक ९:६१, ६२, nwtsty; टेहळणी बुरूज१२ ४/१५ पृ. १५-१६ परि. ११-१३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक ८:३—या ख्रिश्‍चनांनी येशूची आणि प्रेषितांची “सेवा” कशी केली? (“शिष्यांची सेवा करत होत्या” अभ्यासासाठी माहिती-लूक ८:३, nwtsty)

    • लूक ९:४९, ५०—एक मनुष्य येशूला अनुसरत नव्हता तरीसुद्धा येशूने त्याला दुरात्मे काढण्याची मनाई का केली नाही? (टेहळणी बुरूज०८ ३/१५ पृ. ३१ परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक ८:१-१५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन