व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१३-१९ जून

स्तोत्रे ३८-४४

१३-१९ जून
  • गीत ४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३२

  • ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!: (१५ मि.) चर्चा. बिकम जेहोवाज फ्रेंड—किप युवर आईज ऑन द प्राईज! (गीत २४) हा jw.org वरील इंग्रजीतील व्हिडिओ दाखवा. (BIBLE TEACHINGS > CHILDREN याखाली पाहा.) व्हिडिओ दाखवल्यानंतर, व्हिडिओसोबत असलेल्या “कंपेअर: लाईफ नाव अॅण्ड इन द फ्युचर,” या अॅक्टिव्हिटीची पुढील प्रशनं विचारून चर्चा करा. नंदनवनात कोणते बदल होतील? नंदनवनात मिळणाऱ्या आशीर्वादांपैकी तुम्ही कोणत्या आशीर्वादांची वाट पाहताय? नंदनवनाच्या आशेवर मनन केल्यामुळे आपल्याला टिकून राहण्याची शक्ती कशी मिळते?—२करिं ४:८.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ १४-१६

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २६ आणि प्रार्थना