२०-२६ जून
स्तोत्रे ४५-५१
गीत ५१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“भग्न हृदय यहोवा तुच्छ मानणार नाही”: (१० मि.)
स्तो ५१:१-४—दाविदाला यहोवाविरुद्ध पाप केल्याचा मनापासून पश्चात्ताप झाला (टेहळणी बुरूज अभ्यासलेख माहितीपत्रक९४ पृ. १२-१३, परि. ९-१३)
स्तो ५१:७-९—दाविदाने गमावलेला आनंद पुन्हा मिळण्यासाठी त्याला यहोवाच्या क्षमेची गरज होती (टेहळणी बुरूज अभ्यासलेख माहितीपत्रक९४ पृ. १४-१५, परि. १८-२०)
स्तो ५१:१०-१७—मनापासून पश्चात्ताप करणाऱ्यांना यहोवा क्षमा करतो, हे दाविदाला माहीत होतं (टेहळणी बुरूज१५ ६/१५ पृ. १४, परि. ६; टेहळणी बुरूज अभ्यासलेख माहितीपत्रक९४ पृ. १६-१९, परि. ४-१६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
स्तो ४५:४—कोणत्या महान सत्याचं आपण समर्थन केलं पाहिजे? (टेहळणी बुरूज१४ २/१५ पृ. ५ परि. ११)
स्तो ४८:१२, १३—या वचनातून आपली काय जबाबदारी असल्याचं आपल्याला कळतं? (टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. ९, परि. १३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ४९:१०-५०:६
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-33 पान ४
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-33 पान ४
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी धडा ३, परि. १—बायबलचा लेखक कोण आहे? हा jw.org वरील व्हिडिओ दाखवून चर्चा समाप्त करा.
ख्रिस्ती जीवन
द किंग्डम—१०० इयर्स अॅण्ड काउंटिंग: (१५ मि.) प्रश्न व उत्तरे. द किंग्डम—१०० इयर्स अॅण्ड काऊंटिंग हा व्हिडिओ, “अॅन एज्युकेशन इन वन डे” या भागापर्यंत दाखवा. (PUBLICATIONS > VIDEOS याखाली पाहा.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ १७-१९
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४० आणि प्रार्थना