२७ जून–३ जुलै
स्तोत्रे ५२-५९
गीत ३८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“आपला भार यहोवावर टाका”: (१० मि.)
स्तो ५५:२, ४, ५, १६-१८—दाविदाच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले ज्यामुळे तो चिंताग्रस्त झाला होता (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ८, परि. ८; टे.बु.९६ ४/१ पृ. २७, परि. २)
स्तो ५५:१२-१४—दाविदाचा पुत्र आणि त्याचा एक जवळचा मित्र या दोघांनी दाविदाविरुद्ध कट रचला (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ८, परि. ८; टे.बु.९६ ४/१ पृ. ३०, परि. १)
स्तो ५५:२२—यहोवा मला मदत करेल, असा पक्का भरवसा दाविदाला होता (टेहळणी बुरूज०८ ३/१५ पृ. १३, परि. ९; टे.बु.०६ ६/१ पृ. ८, परि. ९; टे.बु.९९ ३/१५ पृ. २२-२३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
स्तो ५६:८—“माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून” घे, या वाक्यांशाचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०९-E ६/१ पृ. २९ परि. १; टे.बु.०८-E १०/१ पृ. २६ परि. ३; टे.बु.०५ ८/१ पृ. २६ परि. १५)
स्तो ५९:१, २—दाविदाच्या अनुभवावरून आपण प्रार्थनेविषयी काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०८ ३/१५ पृ. १४, परि. १३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ५२:१-५३:६
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) कोणत्याही पत्रिका सादर करा. मागील पानावर असलेले कोड स्कॅन कसे करायचे ते दाखवा.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) पत्रिका घेतलेल्या व्यक्तीची पुन्हा भेट कशी घ्यायची त्याचं प्रात्यक्षिक दाखवा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी धडा ३, परि. २-३—बायबल देवाकडून असल्याची खातरी आपण का बाळगू शकतो? हा jw.org वरील व्हिडिओ दाखवून चर्चा समाप्त करा.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (७ मि.)
“देव माझा साहाय्यकर्ता आहे”: (८ मि.) चर्चा. दिलेल्या प्रश्नांची श्रोत्यांना भरभरून उत्तरे देऊ द्या जेणेकरून मंडळीतील सर्वांना आपल्या बंधुभगिनींच्या अनुभवातून शिकता येईल. (रोम १:१२) समस्या, परीक्षा येतात तेव्हा देवाच्या वचनातून मदत मिळवण्यासाठी संशोधन मार्गदर्शक याचा उपयोग करण्याचं श्रोत्यांना उत्तेजन द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ २०-२२
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३ आणि प्रार्थना