६-१२ जून
स्तोत्रे ३४-३७
गीत १ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवावर भरवसा ठेवा आणि चांगलं कार्य करत राहा”: (१० मि.)
स्तो ३७:१, २—दुष्कर्म्यांचा किती उत्कर्ष होत आहे किंवा त्यांची भरभराट होत आहे यावर नाही तर यहोवाची सेवा करण्यावर लक्ष केंद्रित करा (टेहळणी बुरूज०३ १२/१ पृ. ९-१०, परि. ३-६)
स्तो ३७:३-६—यहोवावर भरवसा ठेवा, चांगली कार्ये करत राहा आणि आशीर्वाद मिळवा (टेहळणी बुरूज०३ १२/१ पृ. १०-१२, परि. ७-१५)
स्तो ३७:७-११—यहोवा दुष्टांचा नाश करेपर्यंत धीर धरा (टेहळणी बुरूज०३ १२/१ पृ. १३-१४, परि. १६-२०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
स्तो ३४:१८—“भग्नहृदयी” आणि “अनुतप्त मनाच्या” लोकांना यहोवा कसं सांभाळतो? (टेहळणी बुरूज११ १०/१ पृ. १२)
स्तो ३४:२०—ही भविष्यवाणी येशूच्या बाबतीत कशी पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज१३ १२/१५ पृ. २१, परि. १९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ३५:१९-३६:१२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा, आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. प्रचारकांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.
ख्रिस्ती जीवन
“सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—व्हिडिओंचा वापर शिकवण्यासाठी करा”: (१५ मि.) चर्चा. “हे कसं करावं” या उपशीर्षकाखाली सुचवलेले मुद्दे कसे लागू करायचे ते दाखवण्यासाठी jw.org वर, बायबलचा लेखक कोण आहे? हा व्हिडिओ दाखवा. (प्रकाशने > पुस्तके आणि माहितीपत्रके पाहा. त्यानंतर आनंदाची बातमी माहितीपत्रक शोधा आणि त्याखाली, “बायबलमधील आनंदाची बातमी खरोखरच देवाकडून आहे का?” या पाठाच्या खाली हा व्हिडिओ पाहा.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ ११-१३
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १७ आणि प्रार्थना