दक्षिण आफ्रिकेत पालक आपल्या मुलांसोबत अभ्यास करताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका जून २०१८

चर्चेसाठी नमुने

बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या आणि शेवटच्या दिवसांबद्दल चर्चेसाठी नमुने.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

येशूने भविष्यवाणी पूर्ण केली

येशूच्या जीवनात घडलेल्या घटना आणि मसीहाविषयी पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या जुळवा.

ख्रिस्ती जीवन

ख्रिस्ताचं जवळून अनुकरण करा

येशूने आपल्यासाठी एक उदाहरण घालून दिलं आहे. आपल्याला छळाचा किंवा दुःखाचा सामना करावा लागतो तेव्हा खासकरून आपण त्याचं अनुकरण करू शकतो.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

मरीयाच्या नम्रतेचं अनुकरण करा

मरीयाची मनोवृत्ती उल्लेखनीय होती. त्यामुळे यहोवाने तिला एक असा सुहक्क दिला, जो दुसऱ्‍या कोणालाच कधी मिळाला नव्हता आणि भविष्यातही मिळणार नव्हता.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

मुलांनो, तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात का?

यहोवाची सेवा करण्याच्या आणि आपल्या आईवडिलांना आदर दाखवण्याच्या बाबतीत येशूने एक चांगलं उदाहरण मांडलं.

ख्रिस्ती जीवन

पालकांनो, आपल्या मुलांना यशस्वी होण्याची सर्वात चांगली संधी द्या

शिकवण्यासाठी प्रत्येक संधीचा उपयोग करण्याद्वारे तुम्ही आपल्या मुलांना यहोवाचे विश्‍वासू सेवक बनण्यासाठी मदत देऊ शकता.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

येशूसारखा मोहाचा प्रतिकार करा

सहसा सर्वांसमोर येणाऱ्‍या तीन मोहांचा प्रतिकार करण्यासाठी येशूने कोणत्या प्रभावकारी साधनाचा वापर केला?

ख्रिस्ती जीवन

सोशल नेटवर्किंगचे धोके टाळा

सोशल नेटवर्किंग इतर कोणत्याही साधनांसारखं मदतीचं किंवा धोक्याचं ठरू शकतं. आपणही सोशल नेटवर्किंग वापरण्याच्या बाबतीत बायबलची तत्त्वं लक्षात घेऊ शकतो आणि धोके ओळखून ते टाळू शकतो.