व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१८-२४ जून

लूक २-३

१८-२४ जून
  • गीत ५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • मुलांनो, तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात का?”: (१० मि.)

    • लूक २:४१, ४२—येशू आपल्या पालकांसोबत वल्हांडणाच्या वार्षिक सणासाठी उपस्थित राहायचा (“त्याच्या आईवडिलांची रीतच होती” अभ्यासासाठी माहिती-लूक २:४१, nwtsty)

    • लूक २:४६, ४७—येशू धार्मिक पुढाऱ्‍यांचं ऐकत होता आणि त्यांना प्रश्‍न विचारत होता (“त्यांना प्रश्‍न विचारत होता” “अगदी थक्क झाले होते” अभ्यासासाठी माहिती-लूक २:४६, ४७, nwtsty)

    • लूक २:५१, ५२—येशू आपल्या पालकांच्या “आज्ञेत राहिला” आणि देवाची व माणसांची कृपा त्याच्यावर होती (“त्यांच्या आज्ञेत राहिला” अभ्यासासाठी माहिती-लूक २:५१, ५२, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक २:१४—या वचनाचा अर्थ काय आहे? (“आणि ज्यांच्याविषयी तो संतुष्ट आहे त्या पृथ्वीवरील लोकांना शांती मिळ” “ज्यांच्याविषयी . . . संतुष्ट आहे” अभ्यासासाठी माहिती-२:१४, nwtsty)

    • लूक ३:२३—योसेफचा पिता कोण होता? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. ९ परि. १-३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक २:१-२०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१४ २/१५ पृ. २६-२७—विषय: पहिल्या शतकातील यहुदी कोणत्या आधारावर मसीहाची “वाट पाहत” होते?

ख्रिस्ती जीवन