व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लूक २-३

मुलांनो, तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात का?

मुलांनो, तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात का?

लहानपणापासूनच यहोवाची सेवा करण्याच्या आणि आपल्या आईवडिलांना आदर दाखवण्याच्या बाबतीत येशूने एक चांगलं उदाहरण मांडलं.

मुलांनो खाली दिलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही येशूचं अनुकरण कसं करू शकता?

  • २:४१, ४२

    आध्यात्मिक कार्यांमध्ये सहभाग घेणं

  • २:४६, ४७

    यहोवाबद्दल आणि बायबलबद्दल अधिकाधिक शिकत राहणं

  • २:५१, ५२

    आपल्या आईवडिलांचा आदर करणं