येशूसारखा मोहाचा प्रतिकार करा
यहोवाशी असलेला आपला नातेसंबंध तोडण्यासाठी सैतान आपल्या मनातल्या इच्छा भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या इच्छा-आकांक्षा आणि त्यांच्या परिस्थितीचं निरीक्षण करून त्यानुसार तो आपल्या कुयुक्त्या रचतो.
सहसा सर्वांसमोर येणाऱ्या तीन मोहांचा प्रतिकार करण्यासाठी येशूने कोणत्या प्रभावकारी साधनाचा वापर केला? (इब्री ४:१२; १यो २:१५, १६) मी येशूचं अनुकरण कसं करू शकतो?