म्यानमार इथे ख्रिस्ती संगतीचा आनंद घेताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका जून २०१९

चर्चेसाठी नमुने

शेवटल्या दिवसांनंतर परिस्थिती कशी असेल याबद्दल असलेले चर्चेसाठी नमुने.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

आपल्यासाठी महत्त्वाचं असणारं एक “लाक्षणिक” नाटक!

सारा आणि हागार कोणाला सूचित करतात? तुम्हाला नव्या कराराचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

यहोवाने केलेली व्यवस्था आणि तिचं कार्य

यहोवाची व्यवस्था काय आहे, आणि तुम्ही या व्यवस्थेला कसा पाठिंबा देऊ शकता?

ख्रिस्ती जीवन

व्यक्‍तिगत अभ्यासातून जास्तीतजास्त फायदा मिळवा

वैयक्‍तिक बायबल अभ्यासाचा दर्जा सुधारण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा”

सर्व ख्रिस्ती एका सैनिकासारखे आहेत. तुमच्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीत कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि त्या कशाला सूचित करतात ते ओळखा.

ख्रिस्ती जीवन

यहोवाला काय वाटेल?

तुम्ही यहोवाची इच्छा कशा प्रकारे समजून घेत त्यानुसार कार्य करत राहू शकता?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका”

या शेवटल्या दिवसांत आपल्याला अनेक गोष्टींमुळे चिंतेचा सामना करावा लागतो. मग कोणती गोष्टी तुम्हाला चिंतेवर मात करण्यासाठी मदत करू शकते?

ख्रिस्ती जीवन

विचार करून मनोरंजन निवडा

तुम्ही आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून कशा प्रकारे देवाचं मन आनंदित करू शकता?