चर्चेसाठी नमुने
●○○ पहिली भेट
प्रश्न: आज आपण शेवटल्या दिवसात जगत आहोत का?
वचन: २ती ३:१-५
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: शेवटले दिवस संपल्यानंतर काय होईल?
○●○ पहिली पुनर्भेट
प्रश्न: शेवटले दिवस संपल्यानंतर काय होईल?
वचन: प्रक २१:३, ४
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाने दिलेल्या अभिवचनाचा आपण कशा प्रकारे फायदा घेऊ शकतो?
○○● दुसरी पुनर्भेट
प्रश्न: देवाने दिलेल्या अभिवचनाचा आपण कशा प्रकारे फायदा घेऊ शकतो?
वचन: योह ३:१६
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: विश्वास ठेवणं म्हणजे काय?