१०-१६ जून
इफिसकर १-३
गीत ३९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाने केलेली व्यवस्था आणि तिचं कार्य”: (१० मि.)
[इफिसकर पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
इफि १:८, ९—‘पवित्र रहस्यामध्ये’ मसीही राज्याचा समावेश होतो (इन्साइट-२ पृ. ८३७ परि. ४)
इफि १:१०—यहोवा त्याच्या सर्व बुद्धिमान प्राण्यांना एकत्रित करत आहे (टेहळणी बुरूज१२ ७/१५ पृ. २७-२८ परि. ३-४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
इफि ३:१३—पौलला सोसावी लागणारी संकटं इफिसमधल्या ख्रिश्चनांसाठी कोणत्या अर्थाने “अभिमानाची गोष्ट” होती? (टेहळणी बुरूज१३ २/१५ पृ. २८ परि. १५)
इफि ३:१९—‘ख्रिस्ताचं प्रेम’ आपण कशा प्रकारे समजून घेतलं आहे? (यहोवा के करीब अध्या. २९ परि. २१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) इफि १:१-१४ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ३)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं प्रकाशन दाखवा. (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
“व्यक्तिगत अभ्यासातून जास्तीतजास्त फायदा मिळवा”: (१५ मि.) चर्चा. परिणामकारक व्यक्तिगत अभ्यासाद्वारे “जीवनाचे वचन घट्ट धरून ठेवा” हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १७ परि. १-७
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३७ आणि प्रार्थना