व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | इफिसकर ४-६

“देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा”

“देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा”

६:११-१७

आपण “दुष्ट आत्मिक शक्‍तींबरोबर” लढत असल्यामुळे प्रेषित पौलने ख्रिश्‍चनांची तुलना युद्धात लढणाऱ्‍या सैनिकांशी केली. या लढाईत आपण जरी असाहाय्य आणि दुर्बळ वाटत असलो तरी यहोवाच्या मदतीने आपण हे युद्ध जिंकू शकतो. पण त्यासाठी आपण “देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री” धारण केली पाहिजे.

वर दिलेल्या शस्त्रसामग्रीत कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि त्या कशाला सूचित करतात?

मनन करण्यासाठी: मी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण केली आहे का?