व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३-९ जून

गलतीकर ४-६

३-९ जून
  • गीत १४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • आपल्यासाठी महत्त्वाचं असणारं एक ‘लाक्षणिक’ नाटक!”: (१० मि.)

    • गल ४:२४, २५—हागार, नियमशास्त्राच्या अधीन असणाऱ्‍या वास्तविक इस्राएल राष्ट्राला सूचित करते (इन्साइट-१ पृ. १०१८ परि. २)

    • गल ४:२६, २७—सारा, देवाच्या संघटनेच्या स्वर्गातल्या भागाला म्हणजे वर असलेल्या यरुशलेमला सूचित करते (टेहळणी बुरूज१४ १०/१५ पृ. १० परि. ११)

    • गल ४:२८-३१—वर असलेल्या यरुशलेमच्या ‘मुलांद्वारे’ आज्ञाधारक मानवजातीला आशीर्वाद मिळतात

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • गल ४:६अब्बा  या हिब्रू किंवा अरामी भाषेतल्या शब्दाचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०९ १०/१ पृ. १३)

    • गल ६:१७—प्रेषित पौल त्याच्या शरीरावर “येशूचा दास अशी ओळख करून देणाऱ्‍या खुणा आहेत” असं कोणत्या अर्थाने म्हणत होता? (टेहळणी बुरूज१०-E ११/१ पृ. १५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) गल ४:१-२० (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४५

  • मंडळीच्या गरजा: (८ मि.)

  • संघटनेची कामगिरी: (७ मि.) जून महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १६ परि. १३-१८

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ७ आणि प्रार्थना