तू बोलत असताना मी तुझ्याबरोबर असेन
यहोवाच्या मदतीमुळेच मोशे आपल्या भीतीवर मात करू शकला. यहोवा मोशेला जे बोलला त्यावरून आपण काय शिकू शकतो?
-
आपण आपल्या कमतरतांवर जास्त लक्ष द्यायचं टाळलं पाहिजे
-
आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, जे काही गरजेचं आहे ते यहोवा आपल्याला नक्की देईल असा भरवसा आपण बाळगू शकतो
-
देवावर असलेला भरवसाच माणसाच्या भीतीवर मात करण्याचा एकमेव उपाय आहे
प्रचारकार्यात येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी यहोवाने मला कशी मदत केली आहे?