चीली देशात बायबल अभ्यास करताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका डिसेंबर २०१६

नमुना सादरीकरणं

आपल्या पत्रिकांसाठी आणि समस्यांमागे कोणती कारणं आहेत हे दाखवणारं बायबल सत्य, यांची नमुना सादरणीकरणं. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ

संदेष्टा यशयाने वर्णन केलं की हत्यारांचं रूपांतर शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारात होईल. याचा अर्थ यहोवाचे लोक शांतीने राहतील. (यशया २:४)

ख्रिस्ती जीवन

“देवाच्या प्रेमात टिकून राहा” या पुस्तकाद्वारे विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहचा

देवाने दिलेली तत्त्वं आपल्या रोजच्या जीवनात कशी लागू होतात हे समजण्यासाठी ‘देवाचे प्रेम’ हे पुस्तक बायबल विद्यार्थ्यांना मदत करतं.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

मसीहाने भविष्यवाणी पूर्ण केली

संदेष्टा यशयाने भविष्यवाणी केली होती की, मसीहा गालील प्रांतात प्रचार करेल. येशूने सुवार्तेचा प्रचार करताना ही भविष्यवाणी पूर्ण केली.

ख्रिस्ती जीवन

“हा मी आहे, मला पाठव”

आपण यशयासारखी स्वेच्छेने सेवा करण्याची वृत्ती आणि विश्वास कसा दाखवू शकतो? जास्त गरज असणाऱ्या ठिकाणी जाऊन सेवा करणाऱ्या कुटुंबाच्या उदाहरणावरून आपण शिकू शकतो.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल”

यशयाची पृथ्वीवरच्या नंदनवनाची भविष्यवाणी आधी कशी पूर्ण झाली, आज कशी पूर्ण होत आहे आणि भविष्य काळात कशी पूर्ण होणार आहे?

ख्रिस्ती जीवन

देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणामुळे पक्षपातावर मात करता येते

दोन जुने शत्रू आध्यात्मिक बांधव बनतात—देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणामुळेच हे शक्य आहे.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

अधिकाराचा गैरवापर केल्यास, आपण अधिकार गमावू शकतो

शेबना आपल्या अधिकाराचा वापर कसा करू शकला असता? यहोवाने त्याच्या जागी एल्याकीमला नेमलं