१२-१८ डिसेंबर
यशया ६-१०
गीत ४३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“मसीहाने भविष्यवाणी पूर्ण केली”: (१० मि.)
यश. ९:१, २—गालीलमधल्या त्याच्या सेवाकार्याबद्दल भविष्यावाणी करण्यात आली होती (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. १०-११ परि. १३; यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. १२४-१२६ परि. १३-१७)
यश. ९:६—त्याच्या वेगवेगळ्या भूमिका असणार होत्या (टेहळणी बुरूज१४ २/१५ पृ. १२ परि. १८; टे.बु.०७-E ५/१५ पृ. ६)
यश. ९:७—त्याच्या राज्यात खरी शांती आणि न्याय असेल (यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. १३२ परि. २८-२९)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. ७:३, ४—यहोवाने आहाज या दुष्ट राजाचे तारण का केले? (टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १३ परि. ४)
यश. ८:१-४—ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (इन्साईट-१ पृ. १२१९; यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. १११-११२ परि. २३-२४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश ७:१-१७
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-31 पत्रिका
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) ज्यांना T-31 पत्रिका दिली आहे त्यांना पुनर्भेट करा
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. ३८-३९ परि. १८—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा
ख्रिस्ती जीवन
“हा मी आहे, मला पाठव” (यश. ६:८): (१५ मि.) चर्चा. जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणं हा व्हिडिओ दाखवा
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ११ परि. १-११
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४९ आणि प्रार्थना