१९-२५ डिसेंबर
यशया ११-१६
गीत ४७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल”: (१० मि.)
यश. ११:३-५—नीतिमत्ता कायम राहील (यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. १६१-१६३ परि. ९-११)
यश. ११:६-८—मानवांमध्ये आणि प्राण्यांमध्ये शांती असेल (टेहळणी बुरूज१२ ९/१५ पृ. ९-१० परि. ८-९)
यश. ११:९—सर्व लोक यहोवाचे मार्ग शिकतील (टेहळणी बुरूज१६.०६ पृ. ८ परि. ९; टे.बु.१३-E ६/१ पृ. ७)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. ११:१, १० पं.र.भा.—येशू ख्रिस्त “इशायाच्या बुडख्यापासून [निघालेला] कोंब” आणि त्याचवेळी “इशायाचे मूळ” कसा काय असू शकतो? (टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १३ परि. ६)
यश. १३:१७—मेदी लोक रुप्याची परवा करणार नाहीत व सोन्याने खुश होणार नाहीत असं का म्हटलं आहे? (टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १४ परि. ११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश १३:१७–१४:८
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) ईयो. ३४:१०—सत्य शिकवा.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) उप. ८:९; १ योहा. ५:१९—सत्य शिकवा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. ६२ परि. ९—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा
ख्रिस्ती जीवन
“देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणामुळे पक्षपातावर मात करता येते”: (१५ मि.) चर्चा. जॉनी आणि गिडीयन: एकेकाळचे शत्रू, आता मित्र झाले हा व्हिडिओ दाखवा
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ११ परि. १२-२० पृ. ११३ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २७ आणि प्रार्थना