२६ डिसेंबर–१ जानेवारी
यशया १७-२३
गीत ४२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“अधिकाराचा गैरवापर केल्यास, आपण अधिकार गमावू शकतो”: (१० मि.)
यश. २२:१५, १६—शेबनाने आपल्या अधिकाराचा वापर स्वार्थासाठी केला (यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. २३८-२३९ परि. १६-१७)
यश. २२:१७-२२—यहोवाने शेबनाच्या जागी एल्याकीमला नेमलं (यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. २३८-२४० परि. १७-१८)
यश. २२:२३-२५—शेबनाच्या उदाहरणावरून आपल्याला महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात (टेहळणी बुरूज०७ २/१ पृ. ८-९ परि. ६; यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. २४०-२४१ परि. १९-२०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. २१:१—कोणत्या प्रदेशाला ‘समुद्रालगतचे रान’ म्हटलं असावं आणि का? (टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १५ परि. २)
यश. २३:१७, १८—सोरच्या व्यापाराची प्राप्ति “परमेश्वराला समर्पून पवित्र” कशी झाली? (यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. २५३-२५४ परि. २२-२४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश १७:१-१४
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी—हे माहितीपत्रक सादर करण्यासाठी बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओचा वापर करा. (सूचना: प्रात्यक्षिकात व्हिडिओ दाखवू नका.)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी—दारावर बायबल अभ्यास सुरू करा आणि पुढच्या भेटीसाठी पाया घाला.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. १६९-१७२ परि. १०-११—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा.
ख्रिस्ती जीवन
तुम्ही “जागृत” राहाल का?: (८ मि.) १५ मार्च, २०१५ या टेहळणी बुरूजाच्या पृष्ठं १२-१६ वर आधारित वडिलांचं भाषण. यशयाने दृष्टांतात पाहिलेल्या पहारेकऱ्याप्रमाणे आणि येशूच्या दाखल्यातल्या पाच कुमाऱ्यांप्रमाणे जागृत राहण्याचं सर्वांना प्रोत्साहन द्या.—यश. २१:८; मत्त. २५:१-१३.
संघटनेची कामगिरी: (७ मि.) डिसेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १२ परि. १-१२
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३३ आणि प्रार्थना