अधिकाराचा गैरवापर केल्यास, आपण अधिकार गमावू शकतो
शेबना हा “राजमहालातील व्यवस्था पाहणारा कारभारी” होता. तो कदाचित राजा हिज्कीयाच्या राजमहालाचा कारभारी असावा. त्याचं पद राजाच्या खालोखाल होतं आणि हे खूप जबाबदारीचं पद होतं.
-
शेबनाने यहोवाच्या लोकांच्या गरजांकडे लक्ष द्यायला हवं होतं
-
त्याने स्वतःची महिमा करण्याची स्वार्थी वृत्ती दाखवली
-
यहोवाने शेबनाच्या जागी एल्याकीमला नेमलं
-
एल्याकीमला “दावीदाच्या घराण्याची किल्ली” देण्यात आली. ही किल्ली अधिकाराला सूचित करते
यावर विचार करा: शेबना आपल्या अधिकाराचा वापर, दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कसा करू शकला असता?