५-११ डिसेंबर
यशया १-५
गीत १६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ”: (१० मि.)
[यशया पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
यश. २:२, ३—“परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर” खऱ्या उपासनेला सूचीत करतो (यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. ३८-४२ परि. ६-११; पृ. ४५ परि. २०-२१)
यश. २:४—यहोवाचे उपासक युद्धकला शिकत नाही (यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. ४६-४७ परि. २४-२५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. १:८, ९—“सीयोनेची कन्या द्राक्षीच्या मळ्यांतल्या खोपीसारखी” आहे, असं का म्हटलं आहे? (टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १२-१३ परि. ५)
यश. १:१८—“चला, या, आपण बुद्धिवाद करू” या यहोवाच्या शब्दांचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १३ परि. १)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ५:१-१३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा, आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. प्रचारकांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (७ मि.)
“सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—‘देवाच्या प्रेमात टिकून राहा’ या पुस्तकाद्वारे विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहचा”: (८ मि.) चर्चा. या महिन्यात ज्या विद्यार्थ्यांचा बायबल अभ्यास हा भाग आहे, त्यांना सेवा स्कूल या पुस्तकातल्या पृष्ठ २६१-२६२ मध्ये दिलेल्या मुद्द्यांवर काम करण्याचं उत्तेजन द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १० परि. १२-२१, पृ. १०५ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ११ आणि प्रार्थना